SRPF राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक १३ पोलिस शिपाई भरती जाहिरात आणि चालू घडामोडी
Good Morning Friends!
srpf recruitment gadchiroli 2022:-
मित्रांनो srpf recruitment gadchiroli 2022 राज्य राखिव बल गट क्र. १३ विसोरा, ता. वडसा जि. गडचिरोली येथे सशस्त्र पोलिस शिपाई या पदाकरिता एकुण १०५ जागांकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली असून आवेदन अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिनांक २१/०५/२०२२ पासून ते दिनांक ०५/०६/२०२२ पर्यन्त ०१) समादेशक, राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १३, विसोरा ता. वडसा जि. गडचिरोली ०२) समादेशक, राज्य राखीव पोलिस बल गट क्र.१३, उपमुख्यालय, कॅम्प नागपूर (रा. रा. पो. बल गट क्र. ०४,हिंगणा रोड, नागपूर यांच्या परिसरामध्ये ) ०३) पोलिस अधीक्षक, गडचिरोली यांचे पोलिस मुख्यालय येथे प्रत्यक्षरित्या स्विकारण्यात येतील.
SRPF सशस्त्र पोलिस शिपाई रिक्त जागाणचा तक्ता:-
मित्रांनो राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक १३ पोलिस शिपाई भरती चा प्रवर्गा नुसार रिक्त जागेचा दर्शविणारा तक्ता पुढीलप्रमाणे दिला आहे.
Police Bharti 2022 Today Current Affairs:-
मित्रांनो गडचिरोली पोलिस शिपाई आणि राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक १३ येथील पोलिस शिपाई या पदाकरिता जाहिरात निघाली असून त्याप्रमाने आपली तयारी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याकरिता आम्ही आपल्या करिता दररोज लेखी परीक्षेच्या अंतिम तारखे पर्यन्त चालू घडामोडी srpf recruitment current affairs वरील २५ प्रश्न एक अल्पशा प्रयत्न म्हणुन अगदी विनामूल्य मोफत देणार आहोत. मित्रांनो आमचे current affairs चालू घडामोडी वरील प्रश्न आवडले असतील तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा.
राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक १३ पोलिस जाहिरात:-
मित्रांनो राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक १३ पोलिस जाहिरात बघण्याकरीता खाली दिलेल्या लाइन ला भेट देऊन आपण pdf download करू शकता.
राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक १३ पोलिस भरती जाहिरात pdf download
मित्रांनो आजचे चालू घडामोडी वरील प्रश्न आणि त्यांचे उत्तर नविन फॉरमॅट मध्ये खाली दिले आहे.
0 Comments